Swarajya Jan Parishad

whatsapp image 2025 09 18 at 22.26.36

 समर्थ मंगल कार्यालय, नगर रोड, बीड या ठिकाणी मराठवाडा स्तरीय कार्यकर्ता शिबिर प्रसंगी काढण्यात आलेली रॅली. अध्यक्ष ॲड. अजित देशमुख राष्ट्रध्वजासह, संपूर्ण विश्वस्त आणि कार्यकर्ते.

whatsapp image 2025 09 18 at 22.30.50

मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या शिबिरात बोलताना श्री बालाजी गायकवाड परळी हे कार्यकर्ते.

whatsapp image 2025 09 18 at 22.38.53

आनंदाच्या वातावरणात वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणा देताना कार्यकर्ते.

whatsapp image 2025 09 18 at 22.47.05

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सूत्रसंचालन करताना विजयकुमार गाडेकर आणि स्टेजवर सर्व विश्वस्तांसह ज्येष्ठ मार्गदर्शक तात्या सावंत, सातारा.

whatsapp image 2025 09 18 at 23.29.10

बीड येथे स्वराज्य जनजागृती परिषदेच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करताना विश्वस्त मंडळ.

whatsapp image 2025 09 18 at 23.37.31

स्वराज्य जनजागृती परिषदेच्या वेबसाईटचे उद्घाटन करताना अध्यक्ष ॲड. अजित देशमुख व विश्वस्त मंडळ.

whatsapp image 2025 09 19 at 00.04.19

स्वराज्य जनजागृती परिषदेचे अध्यक्ष ॲड. अजित देशमुख यांनी आतापर्यंत केलेल्या कामाच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचे प्रदर्शन पाहताना आप्पासाहेब मालुसरे कन्नड, बडे आप्पा खुलताबाद, नितीन बारगळ छत्रपती संभाजीनगर, अरुण बोबडे धाराशिव, गोकुळ सुरासे वैजापूर, संदीप जगताप सातारा आणि स्वतः अजित देशमुख.

Scroll to Top